Konkan Ganpati visarjan vlog

167 Views

Category :

About :

आमच्या वाडीतले गणपती विसर्जन - बाप्पा चालले आपल्या गावाला | Konkan Ganpati Visarjan 2021

मित्रांनो लांजा मधील आमच्या पाणगलेवाडी मधील अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी आम्ही गेलो बेन नदीवर. तर विसर्जन करताना काय काय मजा आली आम्ही काय काय केलं ते या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण दाखवले आणि आमच्याकडे कशाप्रकारे गणपतीचे विसर्जन केले जाते कशाप्रकारे आरती केली जाते ते सुद्धा दाखवले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोडू शकता

Follow us on  WhatsApp : https://chat.whatsapp.com/LdFdZQqnOb1...

Follow us on  Facebook : https://www.facebook.com/groups/65600...

Follow us on Instagram : https://www.instagram.com/reel/CIvl7w...

Do Like , Share & Subscribe ❤️

Konkan Ganpati visarjan 2021
Kokan Ganpati visarjan
Konkanatil Ganpati visarjan
Ganpati 2021
Ganpati Bappa morya
कोकणातील गौरी गणपती विसर्जन
कोकणातील गौरी गणपती विसर्जन २०२१
गणपती विसर्जन २०२१
कोकणातील गणपती विसर्जन
Village ganpati visarjan
Ganpati visarjan vlog
Ganpati visarjan video
Konkan life
कोकणातील आयुष्य

#Konkanganpativisarjan #konkani #ganpatibappamorya #ganpati #गणपतीबाप्पामोरया

Ganpati visarjan vlog 

 

 

Tags :